असे जन्मले पाकिस्तान
अविचार, दूरदर्शित्वाचा अभाव, सत्तेची हाव, अश्लाघ्य घाई आणि कटकारस्थान यातून पाकिस्तानचा जन्म झाला. अत्यंत दुर्दैवी बाब आहे. इतिहासात त्याला तोड नाही. कारण इतिहासात काही व्यक्तींनी राष्ट्राशी फितुरी केल्याची उदाहरणे आहेत. पण एका सबळ पक्षाने राष्ट्राशी केलेला हा द्रोह विरळा आहे. काँग्रेसने लीगपुढे गुडघे टेकले. ब्रिटिश साम्राज्यवादी डावाला ती बळी पडली आणि देशद्रोह केला. इतिहास हे विसरणार नाही.......